भुईकोट किल्ला

भुईकोट – किल्ला 

 

दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधी आला होता. त्याचे काम संबंधित गत्तेदाराने जवळपास ७५ टक्के थातूरमातूर करून सोडले आहे. पुर्ण काम न करता अर्धवट काम सोडून गुत्तेदार पसार झाले आहेत.

भुईकोट किल्ला

 

तरीसुध्दा त्यांच्यावर कसल्याच प्रकारची कारवाई | करण्यात आली नाही. ३ ते ४ वर्षांपूर्वी करण्यात आलेले काम हे चार वर्षात खराब होवून गेले आहे. जैसे ते अवस्था या किल्ल्याची झाली आहे. संबधित वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अशीही मागणी पर्यटकांतून केली जात आहे.

सर्व फोटो … माऊली फोटो कंधार

9764029811

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *