खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अंबुलगा येथे तेलंग परीवाराचे केले सांत्वन

कंधार ; प्रतिनिधी

नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर  यांनी आज आंबुलगा तालुका कंधार येथे मा.जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील तेलंग व डॉ.श्याम पाटील तेलंग यांचे वडील कै.बापूराव पाटील तेलंग यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले होते.त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

यावेळी सोबत भाजपा प्रदेश सचिव देविदास राठोड,भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा लोहा विधानसभा प्रमुख प्रविण पाटील चिखलीकर,मा. जि.प.सदस्य बाबुराव गिरे, भगवानराव राठोड, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.किशनराव डफडे , मधुकर पाटील डांगे, कृष्णा पापींनवार, राजकुमार केकाटे,निलेश गौर, चेतन केंद्रे,आसिफ शेख, बाळू गर्जे, माधव पाटील डोंगरगावकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

___

 

खेमातांडा बिजेवाडी ता.कंधार
सांत्वन भेट

नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांनी आज खेमातांडा बिजेवाडी तालुका कंधार येथे कृषी उत्पन्न बाजार समिती कंधार चे माजी संचालक श्रीराम जाधव यांचे वडील बंजारा समाजाचे जेष्ठ नायक
कै लालुनाईक खेमानाईक जाधव यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले होते.त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
यावेळी सोबत भाजपा प्रदेश सचिव देविदास राठोड,भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा लोहा विधानसभ प्रमुख प्रविण पाटील चिखलीकर,मा. जि.प.सदस्य बाबुराव गिरे, भगवानराव राठोड, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.किशनराव डफडे सर, मधुकर पाटील डांगे, कृष्णा पापींनवार, राजकुमार केकाटे,निलेश गौर, चेतन केंद्रे,आसिफ शेख, बाळू गर्जे, माधव पाटील डोंगरगावकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *