बहाद्दरपुरा येथिल सरपंच सौ.सुमनबाई शंकरराव खरात यांच्या निवडीबद्दल माजी जि प सदस्य भोसीकर यांच्या वतिने सत्कार

कंधार ; प्रतिनिधी

बहाद्दरपुरा ग्रामपंचायत च्या सरपंच सौ.सुमनबाई शंकरराव खरात यां ची नुकतील सरपंच पदी निवडी झाली त्याबद्दल आज दि ९ नोव्हेबर रोजी  नांदेड जिल्हा कॉग्रेस कमिटिचे सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोसीकर,सामाजिक कार्यकर्त्या तथा नांदेड जिल्हा महिला कॉग्रेसच्या उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.वर्षाताई भोसीकर सत्कार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

यावेळी,बहाद्दरपुरचे उपसरपंच तथा कंधार कृ.उ.बा.समितीचे संचालक हानमंतराव पाटील पेठकर,माजी नगरसेवक विक्रम मंगनाळे,ग्रामपंचायत सदस्य सौ.कल्पनाताई पेठकर,शंकरराव खरात,विठ्ठल गिरी महाराज आदीची यावेळी उपस्थिती होती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *