शरदचंद्रजी पवार यांची नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी घेतली पुणे येथील हॉटेल सयाजी येथे भेट

 

कंधार ; प्रतिनिधी

आज दि १७ नोव्हेबर रोजी नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांनी पुणे येथील हॉटेल सयाजी येथे जाऊन दीपावली निमित्ताने
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची भेट घेऊन दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या .

 

त्यावेळी सोबत भाजपा जिल्हा सरचिटणीस कृष्णा सावरकर पापीनवार, उद्योजक ऋषी पाटील उपस्थित होते.

यावेळी नांदेड जिल्हयातील अनेक विषयावर चर्चा करण्यात आली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *