कंधार तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने संविधान दिनानिमित्त विनम्र अभिवादन व सामुदायिक उद्देशिकेचे वाचन

 

कंधार ; प्रतिनिधी

आज दि:- 26.11.2023 रविवार रोजी सकाळी 11.00 वाजता संविधान दिनानिमित्त विनम्र अभिवादन व उद्येशिकाचे सामुदायिक वाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून कंधार तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

 

यावेळी ऍड.पुलकुंडवार साहेब ,हमीद भाई सुलेमान, मन्नान भाई चौधरी, डॉक्टर बडवणे, शंकरराव भंडारे साहेब,अनिल कदम ,अजय मोरे सुरेश कलहाळीकर आदी उपस्थित होते. तसेच
मुंबईत.26/11/ 2008 रोजी शहीद झालेल्या वीर जवानाना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *