डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय नगरपरिषद कंधार तर्फे संविधान दिवस साजरा.

कंधार ; प्रतिनिधी

भारतीय संविधान दिनानिमित्त आज 26 नोव्हेंबर 2023 रोजी वाचनालयातर्फे संविधान दिवस साजरा करण्यात आला यावेळी सर्वप्रथम संविधान प्रस्ताविक फलकास गायकवाड आर.ए. शेख फरीद भाई, मोहम्मद रफीक सत्तार स.ग्रंथपाल, मिलिंद महाराज, यांनी पुष्पहार अर्पण केले. तसेच उपस्थित वाचकांनीही पुष्प अर्पण केले,

 

यावेळी मोहम्मद रफीक सत्तार यांनी संविधान प्रस्ताविकाचे सर्व उपस्थितांसह सामूहिक वाचन केले. यावेळी मोठ्या संख्येत वाचक उपस्थित होते. तसेच कर्मचारी दत्ता ऐनवाड, मिलिंद महाराज, श्रीमती कमलबाई जाधव, उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *