अभिनव नगर कंधार येथील नातुराज वाघमारे यांचे सी.आय.डी.मध्ये सलेक्शन झाल्या बदल निवासस्थानी सत्कार

श्री शिवाजी हायस्कूल कंधार या शाळेत शिकलेला विद्यार्थी नातुराज संभाजी वाघमारे राहणार अभिनव नगर कंधार यांचे सी. आय. डी. मध्ये सलेक्शन झाल्याबद्दल पुढील कार्यास सदिच्छा

प्रा डॉ पुरुषोत्तम केशवरावजी धोंडगे संस्था अध्यक्ष तथा माजी जि प सदस्य नांदेड, स्वप्निल परोडवाड, देविदास राठोड, संदिप कंधारे, शंकर केंद्रे युवराज शिंदे, विठ्ठल जायभाये, ऋषिकेश रासवंत, दीपक मोरे, गजानन नाईकवाडे, श्रीकांत कचरे, मनोज नखाते, अजिंक्य शिंदे, विशाल शिंदे, छकुल कदम व सर्व मित्र परिवार.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *