प्रा डॉ पुरुषोत्तम केशवरावजी धोंडगे यांनी केला मिर्झा अथर बेग मिर्झा जफरउल्ला बेग यांचा कोटबाजार येथे सत्कार .

 

कंधार ; प्रतिनिधी ( प्रा.जमील बेग )

कंधार तालुक्यातील कोटबाजार गावचे भूमिपुत्र मिर्झा अथर बेग मिर्झा जफरउल्ला बेग यांनी

दिल्ली येथे झालेल्या 66 व्या राष्ट्रीय नेमबाज रायफल शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये 600 पैकी 595 गुण घेऊन नेत्र दीपक कामगिरी केल्याबद्दल त्यांना रेनाल्ड शूटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

 

आपल्या तालुक्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर केल्याने प्रा डॉ पुरुषोत्तम केशवरावजी धोंडगे यांनी त्यांचा सन्मान व सत्कार करून भावी वाटचालीस सदिच्छा दिल्या यावेळी उपस्थित कोटबाजारचे सरपंच अजीम साहब, माधरावजी पेटकर, नय्यर भाई, अन्सार भाई, मन्नान भाई,, गुरूनाथ पेटकर, उत्तमराव भांगे, अँड बेग साहब,रयसू भाई सर्व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *