आगामी लोकसभा सार्वत्रीक निवडणूक 2024 EVM व VVPAT मशीनचे प्रात्यक्षिक कार्यक्रम 088 लोहा मतदारसंघ ता. कंधार करीता प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यासाठी तालुक्यात खालील पथके तयार – तहसिलदार राम बोरगावकर

कंधार (दिगांबर वाघमारे )

आगामी लोकसभा सार्वत्रीक निवडणूक 2024 EVM व VVPAT मशीनचे प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविणे बाबत आदेश.

आगामी लोकसभा निवडणूक- 2024 च्या पूर्व तयारीचा भाग म्हणून निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार / नागरीक यांना EVM व VVPAT मशीनचे प्रात्यक्षिक कार्यक्रम दाखउन त्यांचे मध्ये EVM व VVPAT बाबत जनजागृती मोहिम राबविण्या बाबत वरील संदर्भीय पत्रान्वये निर्देश प्राप्त आहे.

त्या अनुषंगाने 088 लोहा मतदारसंघ ता. कंधार करीता स्थापन असलेले प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी / अथवा पुर्ण गावामध्ये, वाडी, तांडे, वरील प्रमाणे EVM व VVPAT मशीनचे प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. EVM व VVPAT मशीनचे प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यासाठी तालुक्यात खालील पथके तयार करण्यात येत आहेत. सदर पथकानी EVM व VVPAT वर मतदान कसे करावे या बाबत मतदारांना / नागरीकांना माहिती देणे कामी आपली नियुक्ती करण्यात येत आसुन आपणास नेमवुन दिलेले काम वेळेवर व अचुक करण्यात यावे,

सदरील कामा करीता मंडळ अधिकारी, मास्टर ट्रेनर यांची नेमणुक खालील आहे .

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *