कंधार ; प्रतिनिधी
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची कंधार आगार परिवहन महामंडळ कार्यालयात जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष
आगार प्रमुख आभय वाढवे होते
तर प्रमुख पाहुणे
तालुकाध्यक्ष प्रा.किशनराव डफडे, सरचिटणीस मधुकर पाटील डांगे,
राजकुमार केकाटे, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले, विभागीय नियंत्रण दत्तात्रेय कुलकर्णी, डॉ.आर जि गुट्टे,डॉ.ज्ञानेश्वर केंद्रे,डॉ दिनकर जायभाये,भगवानराव मुंडे, शरद मुंडे,प्रविणभाऊ कच्छवा व इतर कार्यकर्ते होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आगारातील संभाजी घुगे,आर जे पाटील,कपिल लाशे, अंकुश पाटील कदम,नागनाथ डफडे,रमेश अडकुते,बि के सोनकांबळे,भास्कर गिते सुभाष मुसळे,राजु केंन्दे,रोहीदास केंन्दे, उल्हास राठोड,विजय अभंगे व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले .