जिवाळ्याचे नाते जपत दिग्विजय दिग्रसकर व सागर मंगनाळे यांनी छत्रपती शाहू निवासी मतिमंद विदयालय कंधार येथे मायेची उब उपक्रम राबवत स्वेटर कान टोपी केले वाटप

कंधार ; प्रतिनिधी

जिवाळ्याचे नाते जपत
दिग्विजय दिग्रसकर व सागर मंगनाळे
छत्रपती शाहू निवासी मतिमंद विदयालय कंधार मायेची उब कडाक्याच्या थंडीमध्ये स्वेटर व कान टोपी भेट देऊन थंडीपासून चिमुकल्यांचे संरक्षण व्हावे ह्या हेतूने भेट देऊन वेगळा उपक्रम राबवित . मतीमंद मुला मुलींना स्वेटर कान टोपी वाटप करून विद्यार्थ्यांना खाऊ दिला .

यावेळी
आयोजक दिग्विजय दिग्रसकर कांबळे, सागर मंगनाळे
व आकाश ठाकूर सुशील
वैभव बोडके, शुभम नागोराव केंद्रे ,अजय ससाने,ओम पेटकर, विनय (दाजी) गोडबोले, गजानन फसमले, जनार्धन उर्फ जिमी भाऊ, विकास गायकवाड व
तेजस्विनीताई कांबळे , राजकुमार केकटे व
शाळेचे शिक्षक श्री पांचाळ जी़ पी, रोडगे ए एस, राठोड सर, सखाराम कोंडेवाड, शिरबरतळ आर एम, गिरी डी व्ही, तुकाराम बुरफुले
उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *