समता संदेश पद यात्रेचे श्री गुरु 108 सिद्धदयाल शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांच्या हस्ते उद्घाटन

 

कंधार ; प्रतिनिधी

कुरूळा येथून निघणाऱ्या समता संदेश पद यात्रेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या यावेळी श्री गुरु 108 सिद्धदयाल शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर,पद यात्रेचे आयोजक श्री शिवानंद हैबतपूरे मनोहर पाटील भोसीकर ,अहमदपूर पंचायत समितीचे उपसभापती श्री सज्जनकुमार लोणावळे , देवराव पांडागळे ., भगवानरावजी राठोड , परमेश्वर जाधव, गंगाप्रसाद यन्नावार ,व्यंकटराव माली , मुक्तारामजी पांडागळे, संतोष पाटील गवारे , यादवराव चिवडे , किरण पाडांगळे ,शिवशांभ देशमुख , निळकंठ ताकबिडकर , गजानन कुंभार गावे यास अनेक बसव भक्त उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *