माजी प्राचार्य डॉ सुभाष नागपूर्णॆ यांचा मन्याडखोरी पद्धतीने खारीक खोबरे घालून सत्कार

 

कंधार ; प्रतिनिधी

नगेश्वर मंगल कार्यालय कंधार येथे माजी प्राचार्य डॉ सुभाष दत्तात्रय नागपूर्णॆ सर यांच्या 75 व्याअभिष्ठचिंतन सोहळ्यास मन्याडखोरी पद्धतीने खारीक खोबरे हार घालून नागपूर्णॆ सरांचा त्यांच्या पत्नी समवेत सत्कार करताना माजी आ गुरूनारावजी कुरुडे साहेब, प्रा डॉ पुरुषोत्तम केशवरावजी धोंडगे, प्राचार्य अशोकराव गवते साहेब, प्राचार्य जोगदंड सर व उपस्थित मान्यवर मंडळी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *