योध्दा’ या कादंबरीचे पैठण येथे प्रकाशन संपन्न

 

नांदेड,:

वैभव मिरेवाड यांच्या ‘योध्दा’ या बालकादंबरीचे प्रकाशन पैठण येथे बालकुमार साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष डॉ. सुरेश सावंत, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ.दादा गोरे, शांतीवनचे संचालक दीपक नागरगोजे, प्रसिद्ध बालसाहित्यिक बाबा भांड, कुंडलिक अतकरे, प्रा. किरण सगर, भास्कर बडे, संतोष तांबे यांच्या हस्ते संपन्न झाले.

प्रकाशन प्रसंगी डॉ. मथू सावंत,विनोद सिनकर, प्रशांत गौतम, रामदास केदार, बाबाराव विश्वकर्मा,प्रा.नारायण शिंदे,उमेश मोहिते, सत्यप्रेम लगड, डॉ. ऋषिकेश कांबळे, डॉ. गणेश मोहिते, लक्ष्मण खेडकर, संजय ऐलवाड,डॉ. उर्मिला चाकुरकर, डॉ. रामचंद्र काळुंखे, रामदास केदार, संतपीठ पैठणचे डॉ. भाऊसाहेब नेटके, डॉ. जालिंदर येवले, पत्रकार सतिश मुरकुटे, संजीवनी जाधव, पंडित पाटील, विठ्ठल जाधव, व्यंकट आनेराये,संजय ऐलवाड,शहादेव सुरासे, दत्ता डांगे,विजयकुमार चित्तरवाड,कमलाकर भोसले,आयुब पठाण ,यांचेसह बालकांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *