लोहा,: दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध नांदेड जिल्ह्यातील लोहा ता.येथील #माळेगाव यात्रा अखंड भावीकभक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री खंडोबा यात्रा माळेगाव ता.लोहा येथे #पारंपरिक_कला मोहोत्सव प्रसंगी कलामोहत्सवच्या कार्यक्रमाचे उद्घाटन लोहा कंधार मतदार संघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या
हस्ते करण्यात आले. यावेळी माळोदे साहेब अति.मु. अधिकारी जि प नांदेड, मुकावार साहेब उपमुख्य कार्य. अधिकारी जि.प. नांदेड, चंद्रसेन पाटील मा.जि. प.सदस्य,आडेरागो साहेब गटविकास अधिकारी लोहा, गायकवाड साहेब विस्तार अधिकारी,चोरमले साहेब, देशपांडे साहेब शेटकर मा.जि.प.सदस्य,श्याम आण्णा पवार उपसभापती, पुंडलिक पाटील बोरगावकर सरपंच,आनंदराव पाटील, आडे साहेब ए पी आय माळाकोळी, मोकले सर नायब तहसीलदार,जनर्धन तिडके सरपंच माळाकोळी,संदिप पोळ सरपंच,नागेश पा. हिलाल शे.का. प ता.अध्यक्ष लोहा,लक्ष्मणराव केंद्र माळाकोळी,निखिल मस्के उपसरपंच माळाकोळी,राहुल बोरगावकर,माधव मोकले उपसरपंच कलंबर,सुधाकर सातपुते संचालक, संचालक विश्वंभर क्षीरसागर,गोविंदराव चिंचोलीकर मा.सरपंच सह उपस्थित सर्व शेतकरी बांधव, पदाधिकारी,प्रेक्षक,पोलिस कर्मचारी,व पत्रकार बांधव उपस्थित होते.