शिवा कर्मचारी महासंघाच्या नांदेड जिल्हाध्यक्ष (द.)पदी संभाजी पावडे व उत्तर जिल्हाध्यक्ष( उ ) रविंद्र पांडागळे यांची निवड : राष्ट्रीय अध्यक्ष तथा सेवाजनशक्ती पक्षाचे प्रमुख  मनोहरराव धोंडे यांची प्रमुख उपस्थिती

 

नांदेड -रविवार दि .२१ जानेवारी रोजी शिवा कर्मचारी महासंघ जिल्हा नांदेड या कर्मचारी संघटनेच्या जिल्हा तसेच सर्व तालूका पदाधिकारी यांची पुनर्रचना व नवनियुक्ती करण्यात आली .
शासकीय विश्रामगृह , नांदेड येथे अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा पार पडला . सदर मेळाव्यास शिवा संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष तथा सेवाजनशक्ती पक्षाचे प्रमुख मा. प्रा . मनोहरराव धोंडे हे अध्यक्ष स्थानी होते . तर प्रमुख अतिथी मा.सोपानराव मारकवाड ( कोषाध्यक्ष – सेवा जनशक्ती पार्टी ) मा दिलीपराव बास्टेवाड (माजी जि.प. सदस्य ) मा . विठठलराव ताकबीडे ( राज्य सरचिटणीस ) मा . संजय कोठाळे (मराठवाडा अध्यक्ष ) मा . इंजि . अनिल माळगे ( संपर्क प्रमुख ) यांची प्रमुख उपस्थिती होती . यासोबतच शिवा संघटनेच्या सर्व आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष जिल्ह्यातील कार्यकर्ते तसेच बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते .
पार पडलेल्या जिल्हा मेळाव्यात कार्यकर्ता, पदाधिकारी यांनी आपली मनोगते व्यक्त केली . तसेच प्रा . मनोहर धोंडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे संचालन दिगंबर मांजरमकर यांनी केले .

नांदेड जिल्हा शिवा कर्मचारी महासंघाच्या पदाधिकारी कार्यकारिणीची पुर्नरचना प्रा. मनोहर धोंडे यांच्या अादेशानुसार व विठठलराव ताकबीडे , इंजी.अनिल माळगे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा अध्यक्ष संजय कोठाळे यांनी घोषित केली . राज्य विभाग,जिल्हा व तालूका स्तरावरील नवनियुक्त पदधिकारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . नवयुक्त पदाधिकारी व त्यांचे पद खालील प्रमाणे आहे .

*************************
राज्य उपाध्यक्ष :
मा .श्री.संतोषजी शेटकार साहेब
( प्रभारी उपशिक्षणाधिकारी . नांदेड )
*************************
जिल्हा मुख्य मार्गदर्शक :
श्री दिगंबर मांजरमकर
श्री विरभद्र बसापूरे
*************************
जिल्हा शाखा दक्षिण कार्यकारिणी
—————————————-
मार्गदर्शक :
मा .श्री . बाबूराव फसमल्ले
मा . श्री . नरसिंग सोनटक्के
मा . श्री . विजय होपळे

सल्लागार :
मा श्री .बी . एस . पांडागळे
मा . श्री . नागनाथ चलमेले
मा श्री .प्रा . महादेव सोमावार

जिल्हाध्यक्ष : श्री संभाजी पावडे
कार्याध्यक्ष : श्री.जी एस मंगनाळे
सचिव : श्री व्यंकटेश भोगाजे
संघटक : श्री . आनंदा खंदारे
श्री सिध्देश्वर वडीले
वरीष्ठ उपाध्यक्ष : श्री . ज्ञानेश्वर घोडके
उपाध्यक्ष : श्री संदीप टाकळे
श्री . संजय बिरादार
श्री विनायक होनशेट्टे
श्री शिवराज साधू
श्री . राम भातांब्रे
श्री सतीश अर्धापूरे
श्री नागनाथ बडुरे

सहसचिव:
श्री गुणवंत मांजरमकर
श्री गणेश देशमुख
श्री गंगाधर बेळगे
श्री शरद हांद्रे
श्री संगमेश्वर नळगीरे
प्रसिद्धी प्रमुख :
श्री बालाजी नागठाणे
श्री महेश पाटील थडीसावळीकर
*************************

नांदेड उत्तर – कार्यकारिणी

मार्गदर्शक :
मा श्री . डी .एम . पांडागळे
मा श्री .प्रा.रामकिशन पालीमकर

सल्लागार :
मा .श्री . बाबुराव कैलासे
मा . श्री . शिवाजी कहाळेकर

अध्यक्ष : श्री रविद्र पांडागळे
सचिव : श्री शिवकुमार देशमूख
संघटक : श्री विश्वनाथ कोळगीरे
श्री डी डी हिंगमीरे
श्री माधव मुंडकर
श्री वसंत जारीकोटे
सहसचिव :
श्री बाळासाहेब मटके
श्री संजय वाकोडे
श्री गणेश मुगावे
उपाध्यक्ष :
श्री देवीदास टाले
श्री रमाकांत पाटील
श्री सतीश व्यंकटपुरवार
प्रसिद्धी प्रमुख :
श्री विठ्ठल मुखेडकर
________________________

तालूका निहाय कार्यकारिणी

# माहूर तालूका #

तालूकाअध्यक्ष:श्री दीपक गाढवे
सचिव : शिवशंकर सिध्देश्वरे
कार्याध्यक्ष:विजयकुमार काडवदे
उपाध्यक्ष: श्री यशवंत मंगनाळे
श्री शिवाजी कवठेकर
श्री अभय शेटकार
सहसचिव: श्री मुखेडे सर
संपर्कप्रमुख:श्री शिवराज पाटील
प्रवक्ता : श्री काशिनाथ थोंटे
प्रसिद्धीप्रमुख:श्री सुभाष चलवदे
कोषाध्यक्ष: श्री गुत्ते सर

# किनवट #
मार्गदर्शक : श्री भंडारे साहेब
तालूकाअध्यक्ष:
श्री मनोहर पेटकर

# अर्धापूर #
मार्गदर्शक : श्री रंगराव बारसे
तालूका उपाध्यक्ष :
श्री देवानंद बिच्चेवार
सचिव : श्री हरीहर मरशिवणे

# उमरी #
मार्गदर्शक: श्री .डॉ माधव विभूते
तालूकाअध्यक्ष :
श्री सतीश पाटील
उपाध्यक्ष : श्री सुधीर सोनटक्के

# नायगाव #
मार्गदर्शक :
श्री प्रा.शं.ल.अंजनीकर सर
श्री श्रीनिवास बोमनाळे
तालूकाअध्यक्ष :
श्री व्यंकट आनेराये
सरचिटणीस :
श्री संजय पचलिंग
कार्याध्यक्ष : श्री गणेश भूरे
उपाध्यक्ष : श्री धोंडिबा नागठाणे
श्री मारोती कोळनूरे

# नांदेड #
मार्गदर्शक : श्री सतीश अर्धापूरे
तालूकाअध्यक्ष : श्री बाळासाहेब बारसे
सचिव : श्री शिवहार कलूरे
उपाध्यक्ष : श्री गोविंद पावडे
श्री सहदेव कापसे
कार्याध्यक्ष : श्री फुलवळे साहेब

# लोहा #
उपाध्यक्ष :
श्री चक्रधर हाळीधोंगडे
श्री दिपक भूरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *