Post Views: 100
नांदेड – उज्ज्वल प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष लोखंडे जाहीर झाला असून याबाबत निवडीचे पत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश ढवळे नागलगांवकर आणि पुरस्कार निवड समितीचे प्रमुख प्रज्ञाधर ढवळे यांनी लोखंडे यांना दिले आहे.
सामाजिक कार्यात सतत कार्यरत असणारे लोखंडे यांनी आतापर्यंत शालेय विद्यार्थी, वृद्ध महिला तसेच प्रौढांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. उज्ज्वल प्रतिष्ठान कंधारच्या वतीने त्यांना २०२३ चा सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विशाल दुधमल, सचिन मस्के, राष्ट्रपाल कदम , मारुती हाटकर, राजू दुधमल, संजय वाघमारे, बुद्धरत्न पाईकराव, कैलास येवले, देविदास भोळे श्रीधर कांबळे, कपिल थोरात, नंदकुमार खाडे राजेश नरवाडे, धनराज खाडे, महेंद्र सदावर्ते, अॅड. नितीन थोरात, रंगनाथ कांबळे, कपिल हाटकर, सिद्धार्थ कदम, संतोष नरवाडे ,
राहुल गोडबोले, माधव सोनटक्के, प्रकाश दुधमल, गौतम गायकवाड, काकासाहेब डावरे, डॉ. दीपक पाटील, प्रभाकर कापुरे, सतीश खाडे, दीपक भदरगे, डी एम निखाते, नरेश चित्रपू, राजू काशीराम हाटकर, राहुल बहादुरे, विजय गोडबोले, सुभाष नवघडे, तुषार लोखंडे, त्रिशरण सोनकांबळे, गोविंद निवडंगे, संजय नरवाडे, संतोष कोल्हे, नितीन कोकरे, संदीप हिंगोले यांनी अभिनंदन व्यक्त केले आहे.