२९ वे जागतिक गुराखी साहित्य संमेलना निमित्त श्री शिवाजी मा. व उच्च माध्यमिक विद्यालय ,बारूळ ता.कंधार येथील नाविन्यपूर्ण विविध उपक्रमाचे प्रदर्शन

  • २९ वे जागतिक गुराखी साहित्य संमेलना निमित्त
    श्री शिवाजी मा. व उच्च माध्यमिक विद्यालय ,बारूळ ता.कंधार येथील नाविन्यपूर्ण विविध उपक्रमाचे प्रदर्शन,भरवण्यात आले,यात १)आदरणीय डॉ.
    शिवाजी धोंडगे साहेब यांच्या जीवनपटावरील चित्रसंग्रह साहित्याचा संग्रह अर्थशास्त्र विषयाचे श्री चौधरी टी एस यांनी भरवले,२)श्री मेहकरकर पी.जी.कलाशिक्षक यांनी दिनविशेष याप्रमाणे विविध समाजसुधारकांची फलकावर रंगीत खडूने चित्र रेखाटनाचे प्रदर्शन भरवले ,३)सूर्यवंशी पि. डी.यांनी पेन्सिल स्केच रेखाटन चित्र प्रदर्शनात सहभाग नोंदवला,४)श्री नागलवार जे.एम.यांनी गणित उपक्रमातील विविध शैक्षणिक साहित्याचे सादरीकरण करण्यात आले.
    ५)लेझीम पथक -श्री गुद्दे एन.टी.,जोगदंड ए. एस. यांनी विविध विद्यार्थ्यांचे सहभाग नोंदवून ढोल ताशा सहित गडावर लेझीमचे सादरीकरण केले.
    ६)सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग
    शाळेचे मुख्याध्यापक श्री वट्टमवार ए. बी.,उप मुख्याध्यापक श्री मोरे वाय. बी.,पर्यवेक्षक श्री कुंडगीर पी आर ,प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *