मण्याड नदीच्या कुशीत असलेल्या बारुळ गावात जन्म घेऊन जिल्हा भर नाव लौकीक करणारा एक तरुण युवक म्हणून ओम ची ओळख आहे.सर्वांसोबत आदराने, नम्र पणे, त्याने आपली प्रतिमा कौठा आणि बारुळ परिसरात तयार केली.खर त्याला समाजाची सेवा करण्याची इच्छा आहे
त्याला सर्वजण भावी पंचायत समिती सदस्य म्हणून संबोधतात पण तो सभापती म्हणून सुधा काम करू शकतो.आमदार श्यामसुंदरजी शिंदे साहेब यांच्या भावी आमदारकीचे पहिले बॅनर लोहा आणि कंधार तालुक्यातून प्रथम झळकावणारा पहिला नवतरुण युवक *ओम* आहे.
अतिशय जवळचे संबंध या
*ओम लालाने शिंदे* घराण्याशी जोडले.एक धडपडीचा समाजाप्रती काम करण्याची इच्छा शक्ती उराशी बाळगून तो काम करत आहे…अश्या तरुण हृदय सम्राटाला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा… या जन्म दिनी एवढच सांगेन लोकप्रिय *आमदार श्यामसुंदरजी शिंदे साहेब* आणि सामाजिक कार्यकर्त्या *सौ.आशाताई शिंदे* यांनी *ओम ला* चांगल्या पदावर विराजमान करो…
*ओमच्या* हातून समाजाची सेवा घडो.. दिलदार मनाच्या तरुण तडफदार भावी पंचायत समिती सभापतीस उदंड आयुष्याच्या अनंत अनंत शुभेच्छा……
तुझाच मित्र
*संतोष मुदमवाड*