प्रतिनिधी, कंधार
—————–
येथील प्रख्यात पत्रकार तथा स्वच्छतादूत राजेश्वर कांबळे यांचा वाढदिवस शनिवारी, ३ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि हितचिंतकांनी भ्रमणध्वनी व समाज माध्यमावरुन राजेश्वर कांबळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
यावेळी भदंत पंय्याबोधी थेरो, तहसीलदार राम बोरगावकर, जि.प.चे माजी उपाध्यक्ष दिलीपदादा धोंडगे, शिवसेनेचे लोहा-कंधार विधानसभा नेते बाळासाहेब कऱ्हाळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नरंगले, महासचिव श्याम कांबळे, शेकापचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेख शेरुभाई, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर, भाजपाचे लोकसभा विस्तारक अॅड.गंगाप्रसाद यन्नावार, दै.बहुरंगी वार्ताचे संपादक धम्मपाल नरवाडे, जिल्हा प्रतिनिधी भैय्यासाहेब गोडबोले, जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेब पवार, राजमुद्रा सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शहाजी शिंदे, शिवसेनेचे लोहा विधानसभा प्रवक्ता गणेश कुंटेवार, माजी प.स.सदस्य उत्तम चव्हाण, सत्यनारायण मानसपूरे, सुधाकर सुर्यवंशी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख परमेश्वर जाधव, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष गवारे, वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष वैजनाथ गिरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अंगद केंद्रे, ग्रामसेवक संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष गंगाधर कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजकुमार केकाटे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष विलास कांबळे, शहराध्यक्ष निलेश गायकवाड, वाहन चालक-मालक संघटनेचे तालुकाध्यक्ष माधव कांबळे, एमआयएमचे तालुकाध्यक्ष मोहम्मद हामेदोद्दीन, कंधार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हमीद सुलेमान,
सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी एम.आर.राठोड, शेकापचे शहराध्यक्ष महेश पिनाटे, अंकुर प्रतिष्ठापनचे संचालक प्रदिप पांगरेकर, प्राचार्य राजेंद्र भोसीकर, वनाधिकारी शंकर धोंडगे, माजी नगरसेवक डॉ.दिपक बडवणे, भाजपा शिक्षक आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष राजहंस शहापुरे, योगगुरू निळकंठ मोरे, भीम संकल्प कर्मचारी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कुमार कांबळे, सुंदर अक्षर कार्यशाळेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय एमेकर, रमाई गॅस सव्हिर्सचे मॅनेजर तुकाराम गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सुनिल कांबळे, विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश बनसोडे, डॉ.गंगाधर तोगरे, प्रा.पांडुरंग पांचाळ, प्रा.ज्ञानेश्वर गायकवाड, औषध निर्माण अधिकारी दिलीप कांबळे, अॅड.सिध्दार्थ वाघमारे, प्रा.तुकाराम गायकवाड, साहित्यिक अनुरत्न वाघमारे, गंगाधर ढवळे, नागोराव डोंगरे, बाबुराव पाईकराव, रुपाली वागरे, धर्मश्री लोणे, चंद्रकांत गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सुभाष लोखंडे, पत्रकार जेष्ठ पत्रकार प्रल्हाद आगबोटे, अॅड.रवी कांबळे, दै.बहुरंगी वार्ताचे कंम्प्यूटर आॅपरेटर आदींसह विविध क्षेत्रातील अनेकांनी राजेश्वर कांबळे यांचे अभिष्टचिंतन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी पत्रकार राजेश्वर कांबळे यांनी शुभेच्छांचा स्विकार करून सर्वांचे आभार मानले.