कौठा येथे श्री गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा

 

कौठा प्रतिनिधी -( प्रभाकर पांडे)

*कौठा ता.कंधार येथे दिनांक 14 फेब्रूवारी रोजी सकाळी 11 वाजता श्री गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठां होणार आहे गुरुवर्य श्री श्री १०८ डाॅ विरुपाक्ष शिवाचार्य महाराज गणाचार्य मठ संस्था मुखेड, श्री श्री १०८ सिद्ददयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर,

 

श्री गुरु नामदेव महाराज बारुळ यांच्या शुभ हस्ते व दिव्य सानिध्यात झहिराबाद चे मा. खासदार बि.बि पाटील व सौ अरुणाताई बि. पाटील या दाम्पत्या तर्फै आणि नांदेड चे खासदार मा. श्री प्रतापराव पाटील चिखलीकर, मा. आमदार शामसुंदर शिंदे, मा. आमदार डाॅ.तुषार राठोड,माजी आ. ईश्वरराव भोसीकर, अॅड विजय धोंडगे सरपंच प्रतिनिधी शिवकुमार देशमूख माजी तंटामुक्ती अध्यक्ष बाबूराव देशमुख जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश देशमूख उपाध्यक्ष नागोराव देशमूख यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे तरी सर्वानी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याची विनंती गावकर्यांच्या वतीने करण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *