जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड येथे, श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती

 

 

 

समतावादी विचारांना घेऊन तळागाळातील लोकांपर्यंत निःस्वार्थ भावनेने काम करणारे, बंजारा समाजाला उन्नतीचा मार्ग दाखवणारे ज्येष्ठ समाजसुधारक श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीदिनी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड येथे, श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करून कार्यालयात अभिवादन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *