कौठा येथे श्री संत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी

 

कौठा ( प्रभाकर पांडे )

कंधार तालुक्यातील कौठा येथे समस्त चर्मकार बांधवानी दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही कर्मालाच देव मानणारे श्री संत रविदास महाराज जयंती साजरी करण्यात आली व जयंती निमित्त मंदिराचे भूमीपूजन कौठ्याचे युवा नेतृत्व सागर देशमूख व अरुण मठपती यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यावेळी चेऊरमन प्रतापराव देशमुख विश्वनाथ सावकार येरावार खुशालराव कापसे आझाद ग्रूपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर पांडे उपसरपंच गंगाधर हात्ते माजी उपसरपंच रामदास कापसे ग्रामपंचायत सदस्य भुजंग देशमूख शंकरराव गजरे हाणमंत घोरपडे परमेश्वर घोरपडे जयंती मंडळाचे अध्यक्ष मारोती राजाराम हराळे उपाध्यक्ष मोहन हराळे सचिव रोहिदास शिराढोणे सहासचिव यादव हराळे सदस्य दिगंबरराव हराळे शंकरराव हराळे सटवा शिराढोणे हाणमंत हराळे लालबा वाघमारे अम्रता हराळे विश्वनाथ हराळे गणेश हराळे व्यंकटी हराळे रामदास हराळे जिवन हराळे विठ्ठल हराळे श्यामराव शिराढोणे भिमराव शिराढोणे गणपत बोमनाळे पंढरी कांबळे नरेश हराळे रमेश हराळे महादेव हराळे अशोक हराळे विठ्ठल हराळे सह गावातील चर्मकार बांधव व महिला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *