नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे ५५ हून अधिक माजी निर्वाचित नगरसेवक आणि स्वीकृत सदस्य अशोकराव चव्हाण यांच्या सोबत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर  विश्वास

 

 

नांदेड : प्रतिनिधी

नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या मागील कार्यकाळातील नगरसेवकांशी आज विस्तृत चर्चा झाली. सुमारे ५५ हून अधिक माजी निर्वाचित नगरसेवक आणि स्वीकृत सदस्यांनी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व माजी नगरसेवकांचे मी मनःपूर्वक अभिनंदन व स्वागत करतो.
BJP Maharashtra
Devendra Fadnavis
Chandrashekhar Bawankule
Girish Mahajan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *