मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये बसवेश्वर विद्यालय फुलवळ या शाळेचा तालुक्यात प्रथम क्रमांक;नांदेड जिल्हा कॉग्रेस कमिटिचे सरचिटणीस संजय भोसीकर यांनी केले अभिनंदन

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये बसवेश्वर विद्यालय फुलवळ या शाळेने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविल्या बद्दल शाळेचे मुख्याध्यापक बापुराव मंगनाळे सर व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन करतांना, नांदेड जिल्हा कॉग्रेस कमिटिचे सरचिटणीस संजय भोसीकर, तालुका कॉग्रेस कमिटिचे सचिव सुरेश कल्लाळीकर, विठ्ठल, गिरी महाराज यावेळी उपस्थित सर्व शाळेतील कर्मचारी. (छाया-विनोद महाबळे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *