पंढरी पा.गित्ते यांचे निधन : संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालय सोमठाणा चे लिपिक श्री तिरूपती गित्ते यांना पितृशोक

कंधार : प्रतिनिधी

संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालय सोमठाणा चे लिपिक श्री तिरूपती पंढरी गित्ते यांचे वडील कै.पंढरी कोंडीबा पा.गित्ते ( वय वर्ष ८५ )रा सोमठाणा ता. कंधार यांना वृध्दापकळाने आज दि. 26 फेब्रुवारी रोजी पहाटे ३:०० वा देवाज्ञा झाली आहे. तरी त्यांचा अंत्यविधी आज दुपारी ४.०० वा.सोमठाणा तालुका कंधार येथे होणार आहे.

या निधना बददल संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रा. डी.एन. केंद्रे साहेब, सचिव श्री चेतनभाऊ केंद्रे साहेब, संचालिका तथा माजी नगराध्यक्षा सौ. अनुसया गिते मॅडम, महात्मा फुले विद्यालय नवामोंढा कंधार चे मुख्याध्यापक जे.जी. केंद्रे साहेब व व सर्व स्टाफ, महात्मा फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे डी. जी. व सर्व स्टाफ आणि संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालय सोमठाणाचे मुख्याध्यापक धोंडीबा नागरगोजे व सर्व स्टाफ यांनी भावपुर्ण श्रध्दांजली वाहीली व तिरूपती गित्ते यांच्या कुटुबियाना या दुखाच्या डोंगरातून सावरण्यासाठी धिर देत त्यांच्या आत्म्यास शांती लाभो म्हणून ईश्वर चरणी प्रार्थना केली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *