महाराष्ट्र शासनाने २१ जानेवारी २०१३ वर्षापासून राजभाषा मराठी गौरव साजरा करण्यास सुरुवात झाली.आज ११ वा राजभाषा मराठी गौरव दिन म्हणजे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज उर्फ वि.वा.शिरवाडकर यांचा जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! औचित्यानेच गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी रा.क्रांतिभुवन बहाद्दरपूरा ,ता.कंधार यांचे शब्दबिंब! सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार