नांदेड लोकसभा बूथ कार्यकर्ता संमेलन !

मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री मा. जगदीशजी देवडा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.
संमेलनास मा. खा. अशोकरावजी चव्हाण , मा. खा. प्रतापराव पाटील चिखलीकर , मा. खा. डॉ. अजित गोपछडे , विभाग संघटन मंत्री मा. संजयजी कौडगे , प्रदेश उपाध्यक्ष गजाननराव घुगे , जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे , माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर , माजी आ. अमरनाथ राजुरकर , माजी आ. सुभाषराव साबणे , प्रदेश चिटणीस देविदासभाऊ राठोड , नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख , महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते , प्रविण साले , व्यंकटराव पाटील , चैतन्यबापू देशमुख , सौ.प्रणिताताई चिखलीकर , सौ.पुनमताई पवार , डॉ. माधव पाटील उच्चेकर , लक्ष्मणराव ठक्करवाड , प्रविण पाटील चिखलीकर , माणिक लोहगावे , विजय गंभीरे , शितल खांडील , दिलीपसिंग सोडी ,लोकसभा विस्तारक अड गंगाप्रसाद यन्नावार यांच्यासह सहा विधानसभा क्षेत्रातील बुथ प्रमुख व शक्ति केंद्रप्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *