पीएचडी संशोधक विद्यार्थी यांनी फेलोशिप साठी सीएसटी मुंबई येथे मोर्चा

 

 

आज जागतीक महीला दिनाच्या निमित्ताने phd 2022 संशोधक विद्यार्थी यांनी फेलोशिप साठी सीएसटी मुंबई येथे मोर्चा काढला तेव्हा आझाद मैदान मुंबई पोलिसांनी अटक केली यावेळी सीमा वानखेडे, प्रकाश पट्टेकर, चंद्रगुप्त सावळे,रोहित तिकोटे किरण फुगारे जुही खोब्रागडे, वर्षा जाधव, दिपाली गडहिरे, नमिता खरात इत्यादी संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.रिपब्लिकन स्टुडन्ट फेडरेशन चे प्रदेश सरचिटणीस प्रकाश तारू यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *