खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना भाजपा नांदेड लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच कंधार येथिल संपर्क कार्यालयात अतिषबाजी

 

 

नांदेड जिल्ह्याचे भाजपा खासदार तथा कंधार तालुक्याचे भूमिपुत्र खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना नांदेड लोकसभा ची भाजपा उमेदवारी जाहीर झाल्या नंतर आज बुधवार दि. 13 मार्च रोजी सायंकाळी 9 च्या सुमारास ठीक ठिकाणी तसेच कार्यकर्त्यांनी कंधार येथील खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयासमोर अतिश बाजी करण्यात आली.कंधार येथील सोशल मीडिया प्रमुख रजत शहापुरे यांच्या निवासस्थानी देखील आतिषबाजी करून आनंद साजरा करण्यात आला.

 

खासदार प्रताप पाटील चिखलीकर  यांच्या कार्यालयात आतिश बाजी करण्यात आली यावेळी

जिल्हा उपाध्यक्ष भगवान राठोड तालुकाध्यक्ष किशनराव डफडे लोकसभा विस्तारक गंगाप्रसाद यन्नावार शिक्षक आघाडी जिल्हा सहसंयोजक राजहंस शहापुरे युवा मोर्चा अध्यक्ष बाळासाहेब गर्जे शहराध्यक्ष निलेश गौर प्रभाकर केंद्रे मधुकर डांगे राजकुमार केकाटे रजत शहापुरे गंगाधर कांबळे कैलास नवघरे बालाजी तोटावाड सुनील कांबळे बळवंत कौसल्ये व्यंकट नागलवाड परमेश्वर कटकेमोड श्याम शिंदे सतीश कांबळे आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *