′तुतारी वादकावर निवडणुक आदर्श आचार संहितेने आणली उपासमारीची वेळ यावर गोपाळसुताचे कंधारी आग्याबोंड
=================================
यंदाच्या १८ व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ऐतिहासिक वाद्य “तुतारी”स पक्षचिन्ह म्हणून भारतीय निवडणुक आयोगाने मान्यता देताच, तुतारी वादकावर आचार संहितेच्या नियमाचा ससेमिरा लागल्याने त्यांना आता तुतारी निवडणुकी पर्यंत वाजण्यावर बंधने आल्याने तुतारी वादकाकर उपासमारीची वेळ आली आहे.पण हाताचा पंजा मतदान कक्षात ईव्हीएम मशीनवर खुलेआम बटन दावतो आहे.त्याला आचार संहिता कांहीच करीत नाही वारे निवडणुकीची आचार संहिता? या तुतारी वादकच्या उपासमारीवर गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी,रा.क्रांतिभुवन बहाद्दरपूरा,ता.कंधार यांनी कंधारी आग्याबोंड सदरात समाचार घेतला आहे