वेतन पथक कार्यालय चे वेतन अधिक्षक शेरकर डी.जी यांचा खाजगी शिक्षक महासंघाच्या वतीने सत्कार तर कनिष्ठ लिपीक सय्यद अझीज यांच्या वाढदिवसा निमित्य केले औक्षण

 

नांदेड :वेतन पथक कार्यालय चे वेतन अधिक्षक शेरकर डी.जी यांचा आज दि.2 मार्च रोजी मंगळवार रोजी दुपारी मलटी पर्पज वजीराबाद नांदेड येथिल वेतन पथक कार्यालयात महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी शिक्षक महासंघाच्या वतीने आज सत्कार करण्यात आला अशी माहिती खाजगी शिक्षक महासंघाचे कंधार तालुका अध्यक्ष भास्कर पाटील कळकेकर यांनी दिली.

 

तसेच वेतन पथक कार्यालय प्राथमिक चे कनिष्ठ लिपीक सय्यद अझीज यांचे वाढदिवसा निमित्य शिक्षक महासंघ कंधार च्या वतने औक्षण करण्यात आले.

यावेळी खाजगी शिक्षक महासंघ पदाधिकारी भास्कर पाटील कळकेकर, बसवेश्वर मंगनाळे, राजहश शहापुरे, हरीहर चिवडे, महमंद अन्सारोदिन,वाघमारे डी . जी ., सुभाष मुंडे, प्रदिप कदम यांच्यासह खाजगी शिक्षक महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *