छत्रपती शाहू राजे योगा ग्रुप कडून एन डी राठोड यांचा वाढदिवस साजरा 

 

 दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी छत्रपती शाहू राजे योगा ग्रुप चे  अध्यक्ष श्री एन डी राठोड यांचा 65 वा वाढदिवस छत्रपती शाहू राजे योगा मैदानावर मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी ७:०० वाजता साजरा करण्यात आला. याप्रसंगी योगा ग्रुपचे बालाजी दुगाणे,दिलीप पाटील,प्रकाश देशपांडे,संजय कलमे,मधुकर जोंधळे, गौतम तलवारे,सरपंच महाराणा कच्छवे, गणेश वाघमारे,अविनाश मंदाडे, ज्ञानोबा गायकवाड,डी एस वाघमारे,तुकाराम आगलावे,अशोक कोतपल्लु, दासराव वाघमारे,
दयानंद जाधव,गोविंदराव गोंड सर, बालाजी बैकरे,माधव तिगोटे,चंद्रशेखर भालेराव, किलबिल इंटरनॅशनल चे संचालक ज्ञानोबा भोसले,नंदकुमार खाकरे,शेळके सर, इत्यादींनी याप्रसंगी एन डी राठोड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे संचालन बालाजी दुगाणे यांनी केले तर आभार अविनाश मंदाडे यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *