वसुंधरारत्न राष्ट्रसंत डाॅ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांना कंधारकरांनी वाहीली श्रद्धांजली

 


कंधार ; 


 छञपती शिवाजी महाराज चौक कंधार येथे वसुंधरारत्न,राष्ट्रसंत#डाॅ_शिवलिंग_शिवाचार्य_महाराज_अहमदपूरकर यांच्या पावन प्रतिमेस सर्व पक्षीय कार्यक्रते व नागरीकांनी  दि.१२ सप्टेंबर रोजी श्रद्धांजली वाहून अभिवादन करण्यात आले.


 सर्व कंधार वासीयांच्या वत्तीने या थोर राष्ट्र संताच्या चरणी श्रद्धांजलीपर कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी पंस.सदस्य  सत्यनारायण मानसपुरे, शिवदास पाटील धर्मापुरीकर,राजकुमार केकाटे,दत्ता कारामुंगे,सतीश देवकत्‍ते,सचिन पेठकर, गंगाप्रसाद यन्नावार, बाबुराव कैलासे सर, भुषण पेठकर, कैलासे शंतनू, कैलास इभुत्ते विशाल गौंड, सागर मंगनाळे, सुनिल सादलापुरे, श्रीधर विश्वासराव, राजहंस शहापुरे , शिवराज चिवडे, पांडागळे खंडु गुरूजी व इत्तर अनुयायी उपस्थित होत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *