सकाळी हिवाळा, दुपारी उन्हाळा सायंकाळी पावसाळा : कंधारी आग्याबोंड

आज दि.२४ एप्रिल २०२४ रोजी अवकाशात प्रभाकर देवता चैत्र अन् वैशाख महिन्यात आपल्या अतितप्त किरणांनी या पृथ्वीतलावर आग ओकतो आहे.सकाळी हिवाळा, दुपारी उन्हाळा सायंकाळी पावसाळा अशा आरद गाबुळ्या परिस्थितीत दुपारी १ वाजून २५ मिनिट या वेळेला आजचे गोपाळसुत-दत्तात्रय एमेकर गुरुजी,रा.क्रांतिभुवन बहाद्दरपुरा,ता.कंधार यांचे कंधारी आग्याबोंड हे सदर तप्त उन्हाच्या पाऱ्यात अपलोड वाचकांसाठी सोशल मीडियावर!

सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *