माझ्या आजुळातल्या अनोख्या पाहूचाराने मन भारावले.
==================================
माझे आजुळ मुखेड तालुक्यातील पाळा नगरीत आज २५ एप्रिल २०२४ रोजी पाळा नगरीचे माजी सरपंच आदरणीय सुरेशराव पाटील,सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असणारे प्रा.गुरुनाथराव पाळेकर माझे मामाश्री गोणार जि.प.प्राथमिक शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आदरणीय पांडूरंगराव ढगे यांची सदिच्छा भेट.माझ्या आजोळी मला लहानपणी खंदाऱ्या म्हणत,म्हणून माझे लेखन खंदारी वात्रटिका या शिर्षकाखाली सुरु अखंडित सुरु आहे.आदरणीय सरपंच साहेब व प्रा.पाळेकर साहेब यांनी माझ्या लेखनीचे कौतुक केले.पाळा ता.मुखेड नगरीत सदिच्छा भेट घेतांना माझ्या लहानपणीच्या आठवणी जागा झाल्या.माझ्या जन्म नगरीत पाहूचाराने माझे मन भारावून गेलो.
गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी ,
रा.क्रांतिभुवन बहाद्दरपूरा
सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार