२६ एप्रिल २०२४ रोजी लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचे देशातल्या १३ राज्यात ८९ लोकसभेच्या मतदार संघात मतदान

दि.२६ एप्रिल २०२४ रोजी लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचे देशातल्या १३ राज्यात ८९ लोकसभेच्या मतदार संघात मतदान होणार आहे.त्यात महाराष्ट्रातल्या बुलढाणा,अकोला,अमरावती, वर्धा,यवतमाळ,वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या ९ लोकसभा मतदारसंघात निवडणूक पार पडणार आहे.

 

यासाठी सुंदर अक्षर कार्यशाळा कंधारचे सुलेखनकार गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी ,रा.क्रांतिभुवन बहाद्दरपूरा यांचे मतदार जनजागृती वरील कंधारी आग्याबोंड!

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *