अहमदपूर : ” विद्वान पुज्यते सर्वत्र ” अशा आशयाचा एक संस्कृत श्लोक आहे.घरसंसार चालवण्यासाठी आणि विशेषतः मुलींना शिकविण्यासाठी पडेल ते काम आणि अगदी घरकाम करणाऱ्या सौ सीमा मोरे यांची मुलगी कु सृष्टी मोरे हिने नुकत्याच जाहीर झालेल्या १० वी बोर्ड परिक्षेत ९२ टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळवले आहे.त्याबद्दल तीचा आज दि २८ मे 24 रोजी सकाळी शिक्षणप्रेमी बाबुराव आरसुडे यांनी छोटेखानी सत्कार केला.त्यावेळी सौ दमयंती बाबुराव आरसुडे आणि कु सृष्टी मोरेची आई सौ सीमा मोरे.
छायाचित्र : प्रा भगवान आमलापुरे