अस्मानी संकटात सापडलेल्या बोरुळे कुटुंबीयांचे सांत्वन करीत धीर देऊन संजय भोसीकर यांची आर्थिक मदत

 

कंधार ; नुकत्याच झालेल्या हवामान बदललात कंधार तालुक्यातील बाबुळगाव येथे वादळीवाऱ्याने घरावर टावर कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या घटनेत शेतकरी बालाजी बोरुळे यांचा जागीच मृत्यू झाला.*

*दि 26/05/2024 रोजी दुपारच्या वेळी झालेल्या अचानक वादळी वाऱ्यामुळे बाभुळगाव तालुकाअस्मानी संकटात सापडलेल्या बोरुळे कुटुंबीयांचे सांत्वन करीत धीर देऊन संजय भोसीकर यांची आर्थिक मदत कंधार येथे मोठ्या प्रमाणावर गावात व शिवारात अनेक शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे.यावेळी गावातील शेतकरी बालाजी बोरुळे यांच्या घरावर वादळी वाऱ्यामुळे टावर कोसळुण त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.ही घटना समजताच त्यांच्या कुटुंबियांची बाभुळगाव तालुका कंधार येथे भेट घेऊन सांत्वन करुन त्यांना धिर देत आर्थिक मदत लोहा कंधार विधानसभा कॉग्रेस पक्ष निरीक्षक संजय भोसीकर यांनी केली आहे यावेळी उपस्थित,मारोती पाटील लाडेकर,सरपंच रामदास गित्ते,मारोती मुंडे आदींसह कुटुंबीय व गावातील नागरिक उपस्थित होते, या वेळी गावातील नुकसानीची संजय भोसीकर यांनी पाहणी केली*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *