महेफुज मन्सूर पठाण दहावी परीक्षेत ९२ टक्के,मसूद इसराल पठाण यास 87 टक्के आणि शेख हनिफा सत्तार 70 टक्के घेऊन उत्तीर्ण.

 

कंधार प्रतिनिधी

श्री शिवाजी विद्यालय बारूळ ता.कंधार येथील विद्यार्थी महेफुज मन्सूर पठाण यांनी इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत ९२.४० % टक्के गुण घेऊन यश संपादन केले आहे.त्याच बरोबर पठाण मसूद इसराल 87.35 % आणि शेख हनीफा सत्तार 70% या विद्यार्थ्यांनी दहावी बोर्ड परीक्षेत यश संपादन केले आहे.

 

 

या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व वर्गशिक्षक सरपंच,उपसरपंच शंकरराव नाईक माजी सरपंच अनिल सावकर इटकापल्ले,पत्रकार शंकरराव जाधव सर,शेख अलिसाहेब,मन्सूर पठाण,बबलू शेख बारुळकर,बाबू खान पठाण ,रहीम पठाण, सुभाषराव शिंदे,चंद्रकांत पुरी,दिवाकर गायकवाड,बंडू नवघरे,विलास शिंदे, मुक्तार पठाण, शेख सत्तार,सरवर शेख,पठाण शाहरुख,शेख तौसीफ सर,पठाण मुकीद,शेख जब्बार,इब्राहिम पठाण,पठाण अस्लम,युनूस शेख,जिल्हा परिषद शाळा शालेय समितीचे अध्यक्ष रफिक शेख आदींनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *