आदर्श शिक्षक व्यक्तीमत्व माध्यमिक.अनिल विठ्ठलराव पा.जाधव यांच्या कतृज्ञता सोहळ्यास सदिच्छा व मानाची जयक्रांति!

श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड कंधार या ज्ञानालयातील आदरणीय उपमुख्याध्यापक आमचे मार्गदर्शक, शांत व सुस्वभावी संत गाडगे महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लोहा येथुन एका वर्षापूर्वी आलेले.श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार या संस्थेत माध्यमिक अन् काॅलेज जीवनातील शिक्षण पूर्ण करुन दि.११ नोव्हेंबर १९९२ रोजी प्रत्यक्ष ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे आदर्श गुरुजी,जन्म भुमी सुनेगाव ता.लोहा असलेतरी निगर्वी मुक्ताबाई विठ्ठलराव जाधव या दाम्पत्या उदरी दि ०५\०५ १९६६ रोजी जन्मास आलेले.आणि दि.३१ मे २०२४ रोजी सेवानिवृत्त आदर्श शिक्षक व्यक्तीमत्व माध्यमिक.अनिल विठ्ठलराव पा.जाधव यांच्या कतृज्ञता सोहळ्यास सदिच्छा व मानाची जयक्रांति! मुख्याध्यापक व सर्व स्टाफ श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड कंधार!

 

गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी, सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *