लोकसभा निवडणूकीत अधिकचे मताधिक्य दिल्याबद्दल मतदारांचे आभार अभियानाचा श्रीक्षेत्र माळेगाव येथून काँग्रेस पक्षाच्या वतीने शुभारंभ

(कंधार ; दिगांबर वाघमारे )

लोहा-कंधार विधानसभा काँग्रेस पक्षाच्या वतीने आगामी लोहा-कंधार विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक जनसंपर्क अभियान व लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला लोहा-कंधार विधानसभे मध्ये अधिकचे मताधिक्य दिल्याबद्दल मतदारांचे आभार अभियानाचा शुभारंभ श्रीक्षेत्र माळेगाव येथे श्री खंडेरायाचे दर्शन घेऊन आज दि १४ रोजी करण्यात आला .

या कार्यक्रमाचे उदघाटक काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी उपस्तित मान्यवर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य एकनाथराव मोरे,लोहा कंधार विधानसभा काँग्रेस पक्ष निरीक्षक संजय भोसीकर,कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बालाजीराव पांडागळे, लोहा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शरद पाटील पवार,माजी नगरसेवक शहाजी नळगे,माजी नगरसेवक वसंतराव पवार,अनिल दाडेल,दासा पाटील,जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष महेश भोसीकर,कृष्णाभाऊ भोसीकर,लोहा शहर काँग्रेस अध्यक्ष व्यंकटेश संगेवार,कंधार शहर काँग्रेस अध्यक्ष हमीद भाई सुलेमान,माजी उपनगराध्यक्ष सुधाकरराव कांबळे, जिल्हा कॉग्रेस सरचिटणीस गणेश पाटील घोरबांड,नागोराव पाटील आलेगावकर,कॉग्रेस सेवादलाचे अध्यक्ष रमेशसिंह ठाकुर,लोहा शहर अध्यक्ष सोनु संगेवार,माजी नगरसेवक पंकज परिहहार उत्तम महाबळे,भास्कर पाटील जोमेगावकर,रतन पाटील ढाकणीकर,सतिश पाटील ढाकणीकर, दत्तात्रय घोरबांड,बाळासाहेब पवार अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष अकबर मौलाना,सुरेश कल्लाळीकर,शेख अजिम भाई,बाबासाहेब बाबर,सतिश देवकत्ते,अजय मोरे शिवम पाटील कुरुळेकर,अवधूत पाटील शिंदे,

 

,अमोल महामुने,गजानन कळसकर कार्यक्रमाचे अध्यक्ष दयानंद पाटील,आयोजक हावगीराव आंधळे गुरुजी,आदीसह माळेगाव व परिसरातील सरपंच,चेअरमन,ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *