शाळेच्या पहिल्याच दिवशी गुलाबपुष्प व पुस्तके देऊन कंधारच्या महात्मा फुले प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा सत्कार

 

कंधार ;  15 जुन 2024 पासून नविन शैक्षणिक वर्षे सुरू झाले आहे.शासनाच्या वतीने पुरवण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकाचे वाटप आज शाळेच्या पहिल्याच दिवशी गुलाबपुष्प व पुस्तके देऊन कंधारच्या महात्मा फुले प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित पालकांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी कन्या शाळेच्या माजी शिक्षिका कुरुडे मॅडम व उपस्थित पालकांच्या हस्ते गुलाबपुष्प व पुस्तके देण्यात आली. यावेळी खाऊचे वाटप करण्यात आले.

 

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे डी जी , शिक्षिका सौ कागणे यु एम , आगलावे ए बी , केंद्रे आर एस , माणिक बोरकर, चंद्रकला तेलंग, संपादक माधव भालेराव ,आदीसह पालक विद्यार्थी उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *