तीफण व चाभर या शेती अवजार

कृषिपालकांचे तीफण व चाभर या शेती अवजार देवतेचे मनोभावे पुजन करुन पेरणीस आरंभ!

सध्या मृग नक्षत्रानंतर कृषिपाकांची नजर आकाशाकडे एकटक आहे.मृगाची चाहूल लागताच कृषिराज आपले शेती अवजारे,बी,खत हे आपल्या जवळ करुन तीफण, चाभर,चाडं, नळे, सरते,नाडा यांच्या मदतीने तीफण जू ने जुंपून त्यावर शितळ घोंगडी पांघरुन या शेती अवजार दैवतेचे पुजन करुन,चिरळणाधार पाऊस पडल्यानंतर आपल्या शेतात पेरणीला आरंभ करतो.

यावर गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी,रा.क्रांतिभुवन बहाद्दरपूरा,ता.कंधार यांचे आजचे कंधारी आग्याबोंड!

 

सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *