शेकापूर येथील महात्मा फुले विद्यालयात मा.मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती साजरी.

 

(कंधार ; महेंद्र बोराळे.)

         शेकापूर येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली.
     कार्यक्रमाला उपस्थित प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे व पर्यवेक्षक व्यंकटराव पुरमवार सर, यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मोहित केंद्रे सर ,प्रा. गोविंद आडे, प्रा. विजय राठोड , सूर्यकांत श्रीमंगले सर, अमित लोंड सर, चंद्रकांत पडलवार सर, शिवाजी मेंडके सर, किशन ठोंबरे सर, महेंद्र बोराळे सर, प्रा . गिरीश नागरगोजे ,प्रा.मोतिराम नागरगोजे,सौ.सुनिता इप्पर मॅडम ,सौ. प्रा. स्वाती रत्नगोले मॅडम, प्रा. हनुमंत भालेराव,प्रा. पंकज पाटील, अनिल बोईवार सर, मच्छिंद्र नाईक सर,पत्रकार एस. पी .केंद्रे , बालाजी केंद्रे सर,कृष्णा केंद्रे, , मधुकर नागरगोजे, गणेश केंद्रे, प्रकाश मुंडे, शिवाजी कदम, परमेश्वर निलेवाड आदिनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस  पुष्पगुच्छ अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *