कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा या मागणी करीता महसुल कर्मचारी संघटनेच्या बेमुदत संपास पाठींबा ;जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 

कंधार ; प्रतिनिधी

कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावी या मागणीसाठी कोतवाल संघटना महसूल कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या त्यांच्या मागणीसाठीच्या संपास पाठिंबा देऊन कोतवाल संघटना त्यात 12/7/2024 रोजी मध्यंह्नानंतर सहभागी होत असले बाबत.
अध्यक्ष सुधाकर डोईवाड
उपाध्यक्ष संजय केंद्रे
कार्याध्यक्ष सीताराम खंडागळे
सचिव राजेश राठोड
संघटक शंकर बंजीपल्ले
प्रसिद्धी प्रमुख बालाजी गुंजलवाड
कोषाध्यक्ष आशिष सूर्यवंशी
सल्लागार सिद्धेश्वर वाघमारे
राम बोन्दकुले तालुका अध्यक्ष कंधार
रामकिशन नामपल्ले ता. अध्यक्ष लोहा
विजय जयस्वाल ता. अध्यक्ष अर्धापूर
पंढरीनाथ गायकवाड ता. अध्यक्ष देगलूर
शेख सलीम लोहा
आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

जिल्हा कोतवाल संघटनेच्या कार्यकारिणीची निवड

दरम्यान दिनांक 12 जुलै 2024 रोजी नांदेड जिल्हा कोतवाल संघटनेच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये निवड करण्यात आलेले पदाधिकारी खालीलप्रमाणे.
1) जिल्हाध्यक्ष – सुधाकर डोईवाड
2) जिल्हा उपाध्यक्ष – संजय केंद्रे
3) कार्याध्यक्ष – सीताराम खंडागळे
4) सचिव – राजेश राठोड
5) कोषाध्यक्ष – आशिष सूर्यवंशी
6) संघटक – शंकर बंजीपल्ले
7) प्रसिद्धी प्रमुख – बालाजी गुंजलवाड
8) सल्लागार – सिद्धेश्वर वाघमारे. सदर निवडीला सर्वच स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *