लोहा ;
नांदेड जिल्ह्यातील भूमिपुत्र शहीद संभाजी कदम यांचे नाव देण्यासाठी माजी सैनिक गेल्या सहा महिन्यापासून दिवस-रात्र काम करत आहेत शहीद जवानाचे नाव देण्यासाठी मी माझ्या विधानसभा लोहा तालुक्यातील भूमिपुत्र संभाजी कदम यांचे नाव देण्यासाठी प्रयत्न करणार असा शब्द आज माजी सैनिक नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बालाजी रामप्रसाद चुकलवाड, वाघमारे पोचीराम ,कल्याणकर बापुरा,कांबळे अर्जुन जळबा या सर्वांनी आज आमदार हंबर्डे साहेब यांच्या निवासस्थानी भेट घेतली त्याच वेळी आमदार म्हणाले की लोहा येथे उप जिल्हा रुग्णालय शहीद संभाजी कदम यांचे नाव देण्यासाठी मी प्रयत्न करणार असा शब्द माझी सैनिक यांच्यासमोर आमदार यांनी दिला आहे अशी माहिती नांदेड जिल्ह्या अध्यक्ष व माजी सैनिक बालाजी चुकलवार यांनी दिली आहे
पुढे बोलताना आमदार म्हणाले की माझ्या मतदारसंघांमध्ये आहे म्हणून प्रयत्न करणार नाही या देशासाठी शहीद जवान संभाजी कदम यांनी फार मोठे योगदान दिले आहे देशासाठी त्या योगदानामुळे संभाजी कदम यांचे नाव देण्यासाठी मी स्वतःहून मुख्यमंत्री आरोग्य मंत्री यांच्याशी भेटून त्यांच्याशी चर्चा करून त्या नावाला लोहा येथे उपजिल्हा रुग्णालय शहीद संभाजी कदम यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी स्वतःहून मुख्यमंत्री साहेबाकडे करणार आहे असे शब्द आमदार यांनी माजी सैनिकांना दिला आहे अशी माहिती माजी सैनिक यांनी दिली आहे