नांदेड :
नांदेड जिल्हाचे लोकप्रिय खासदार लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर यांना दुसऱ्यांदा कोरोनाची बांधा झाली आसून जिल्ह्यासाठी ही धक्कादायक बातमी आहे.
खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे पुन्हा एकदा कोरोना बाधीत आढळून आले आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या प्रारंभीच दोन्ही सभागृहांचे किमान पंचवीस खासदार कोरोनाग्रस्त झाल्याचे अधिकृत रीत्या सांगण्यात आहे. ही संख्या ५० पर्यंत वाढण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. महाराष्ट्रातील बुलडाण्याचे खासदार प्रताप जाधव आणि नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे दोघेही पाॅझिटिव्ह आल्याचे वृत्त आहे.
नुकतेच भारतीय जनता पार्टी नांदेड यांच्या वतीने जिल्ह्यातील इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत 80%पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या युवकांना
नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय #प्रतापरावपाटीलचिखलीकर साहेब यांच्या
नांदेड येथील संपर्क कार्यालयात प्रातिनिधिक स्वरूपात नांदेड जिल्ह्यातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला होता. भाजपा महानगरअध्यक्ष प्रविणभाऊ साले,युवामोर्चा जिल्हाध्यक्ष किशोरभाऊ देशमुख,धर्मभुषण दिलीपभाऊ ठाकूर,राजहंस शहापुरे,आयोजक सुनील रामदासी,प्रल्हाद उमाटे व जिल्हातील काही गुणवंत विद्यार्थी-पालक उपस्थिती होते त्या सर्वाची आता तपासणी करणे गरजेचे आहे.