भारतीय सैनिकांना रक्षाबंधन निमित्य शुभेच्छा संदेश …! महात्मा फुले प्राथमिक शाळेतील चिमुकल्या भगिणीची भारतीय सैनिकांच्या प्रती देशभावना.. आयोजक कलाशिक्षक दत्तात्रय एमेकर यांचे मानले आभार

कंधार येथिल हरहुनरी कलाशिक्षक दत्तात्रय एमेकर सर यांनी गेल्या दहा वर्षापासून सुरू केलेल्या भारतीय सैनिकांना रक्षाबंधना निमित्य ३३३३ शुभेच्छा संदेश व १५ फुटाची महाराखी या उपक्रमास नांदेड जिल्हयात यशस्वी पणे प्रतिसाद मिळत असून दि.२९ जुलै रोजी कंधार येथील महात्मा फुले प्राथमिक शाळेत सदरील उपक्रम घेण्यात आला .

आयोजक कलाशिक्षक दत्तात्रय एमेकर यांचे सहभागी मुलीनी आभार मानले तर संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रा डी एन केंद्रे साहेब व सचिव चेतनभाऊ केंद्रे साहेब यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

महात्मा फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे डी जी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या शिक्षीका सौ उषा कागणे यांनी पुढाकार घेऊन सर्व मुलींना या उपक्रमात सहभागी करून घेतले बालीकाताई चंद्रकल तेलंग यांनी त्यांना सहकार्य केले . हा उपक्रम आमच्या शाळेत राबविण्यासाठी दत्तात्रय एमेकर सर यांनी पेपर उपलब्ध करून दिल्याबद्दल चिमुकल्या मुलींनी त्यांचे आभार मानले व भारतीय सैनिकांना शुभेच्छा दिल्या . शिक्षक आनंदा आगलावे, राजू केंद्रे , माणिक बोरकर यांनी परिश्रम घेतले .

भारतीय सैनिकांना रक्षाबंधन निमित्य शुभेच्छा संदेश …! महात्मा फुले प्राथमिक शाळेतील चिमुकल्या भगिणीची भारतीय सैनिकांच्या प्रती देशभावना.. आयोजक कलाशिक्षक दत्तात्रय एमेकर यांचे मानले आभार

भारतीय सैनिकांना रक्षाबंधन निमित्य शुभेच्छा संदेश …! महात्मा फुले प्राथमिक शाळेतील चिमुकल्या भगिणीची भारतीय सैनिकांच्या प्रती देशभावना.. आयोजक कलाशिक्षक दत्तात्रय एमेकर यांचे मानले आभार

भारतीय सैनिकांना रक्षाबंधन निमित्य शुभेच्छा संदेश …! महात्मा फुले प्राथमिक शाळेतील चिमुकल्या भगिणीची भारतीय सैनिकांच्या प्रती देशभावना.. आयोजक कलाशिक्षक दत्तात्रय एमेकर यांचे मानले आभार

भारतीय सैनिकांना रक्षाबंधन निमित्य शुभेच्छा संदेश …! महात्मा फुले प्राथमिक शाळेतील चिमुकल्या भगिणीची भारतीय सैनिकांच्या प्रती देशभावना.. आयोजक कलाशिक्षक दत्तात्रय एमेकर यांचे मानले आभार

भारतीय सैनिकांना रक्षाबंधन निमित्य शुभेच्छा संदेश …! महात्मा फुले प्राथमिक शाळेतील चिमुकल्या भगिणीची भारतीय सैनिकांच्या प्रती देशभावना.. आयोजक कलाशिक्षक दत्तात्रय एमेकर यांचे मानले आभार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *