साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्य नांदेड येथे अभिवादन

नांदेड  ; साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आज दि.१/०८/२०२४ रोजी सकाळी 7 वाजता नांदेड येथिल पुर्णकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले . यावेळी गणपतराव मोरे विद्यालय कंधारचे मुख्याध्यापक संजय वागलगावे , मनोविकास विद्यालय कंधार चे जेष्ठ शिक्षक तुकाराम कल्याणकस्तुरे ,मनोविकास पतसंस्थेचे चेअरमन संग्राम पुलकुंडवार , हिंदी विषयाचे शिक्षक शंकर बिल्लावार , महात्मा फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे डी जी आदीची यावेळी उपस्थिती होती .

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *